Monday 9 July 2012





तलवार एक धारी तर भीम दुधारी होता ,





एकटाच भीम माझा लाखांना भारी होता ,





साऱ्या पुढार्यांना भीमाचा धाक होता ,





कारण भीमराव माझा बापाचा बाप होता ....
 

No comments:

Post a Comment