Wednesday 15 August 2012





आज तिरंगा झालाय नामी



साऱ्‍या देशाचि त्याला सलामी,



कार्य भिमाच आलय कामि, सदा ऋणी तयाचे 




आम्ही...



देशा संगे आज नटवीला



जिल्हा तालुका गावं



घटणेच्या पहिल्या पानावरती गाजतय माझ्या भिमाचं 




नाव...जय भीम.





No comments:

Post a Comment